महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार अनेक सेवांसाठी मुद्रांक पेपरवरील प्रतिज्ञापत्राऐवजी स्वयंघोषणापत्र स्वीकारले जाते. माहिती भरा, प्रिंट काढा आणि स्वाक्षरी करा. खोटी माहिती देणे दंडनीय आहे.